मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संस्थेच्या अडचणीबद्दल चर्चा

श्री सुखदेव चौगुुले यांची महाराष्ट्र स्टेट कंझुमर फेडरेशन च्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन आशीर्वाद घेऊन राज्यातील ग्राहक संस्थेच्या अडचणी बद्दल चर्चा केली सोबत आमदार श्री प्रविणभाऊ दरेकर मुंबई बँक संचालक श्री भाऊसाहेब पारले,नितिन बनकर म्युनिसिपल बँक संचालक श्री विष्णु घूमरे व फेडरेशन चे संचालक श्री किशोर देसाई व श्री अनिल शिंदे उपस्थित होते

मुख्य कार्यालय

87-ए, राज चेंबर्स,
पाचवा मजला,
देवजी रतनशी मार्ग, दाणाबंदर,मुंबई - 400 009.
दूरध्वनी : 022-23480520
           022-23484967